जिवघेणी वाहतूक :
By Admin | Updated: October 10, 2015 01:57 IST2015-10-10T01:57:10+5:302015-10-10T01:57:10+5:30
झरी-पांढरकवडा या मार्गावरील जीवघेण्या अवैध प्रवासी वाहतूकीचे हे चित्र. वणी-पांढरकवडा विभागात चारही तालुक्यात सर्वच मार्गांवर

जिवघेणी वाहतूक :
जिवघेणी वाहतूक : झरी-पांढरकवडा या मार्गावरील जीवघेण्या अवैध प्रवासी वाहतूकीचे हे चित्र. वणी-पांढरकवडा विभागात चारही तालुक्यात सर्वच मार्गांवर ही वाहतूक नित्याचीच झाली आहे. अर्थपूर्ण संबंधांमुळे या वाहतुकीकडे संबंधित वाहतूक पोलीस शाखा आणि सर्वच ठाणेदार व त्यांच्या अधिनस्त यंत्रणेचे दुर्लक्ष होते.