छोटे राधा-कृष्ण :
By Admin | Updated: September 6, 2015 02:17 IST2015-09-06T02:17:42+5:302015-09-06T02:17:42+5:30
श्रीकृष्ण जन्माष्टमी शनिवारी जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली.

छोटे राधा-कृष्ण :
छोटे राधा-कृष्ण : श्रीकृष्ण जन्माष्टमी शनिवारी जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. शाळांमध्ये तर या उत्सवाला शिक्षक दिनाच्या उत्साहाचीही जोड मिळाली. यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये बच्चे कंपनीने राधा-कृष्णाची वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकले.