शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून सहा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 10:35 IST

राळेगाव तालुक्यातील गुजरी नागठाणा-शिवारात रविवारी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी नागठाणा येथील गोंडे यांच्या शेतात टीनपत्रात राहणाऱ्या एका घरावर वीज कोसळली. त्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन दांपत्याचा समावेश आहे.

ठळक मुद्देमृतांमध्ये दोन दाम्पत्यराळेगाव तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: राळेगाव तालुक्यातील गुजरी नागठाणा-शिवारात रविवारी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी नागठाणा येथील गोंडे यांच्या शेतात टीनपत्रात राहणाऱ्या एका घरावर वीज कोसळली. त्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन दांपत्याचा समावेश आहे.अभिमान आंबाघरे 60, मंदाबाई अभिमान आंबाघरे 50 आणि साहेबराव देवतळे 45 व पीसबाई साहेबराव देवतळे 40 अशी ठार झालेल्या दोन दाम्पत्याची नावे आहे. याशिवाय लक्ष्मण बापूराव कोहळे 50 आणि सुभाष राजू नेहारे 20 हे दोघे ठार झाले. अभिमान आंबाघरे व मंदाबाई आंबाघरे व लक्ष्मण कोहळे आणि सुभाष नेहारे हे निमगव्हाण ता. कळंब जि. यवतमाळ येथील रहिवाशी आहे. तर देवतळे कुटुंब कोडपाखिंडी येथील रहिवासी आहे. सोमवारी सकाळी शेतमालक अरुण गोंडे शेतात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी लगेच राळेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला. वृत्तलिहेस्तोवर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले नव्हते.

टॅग्स :Accidentअपघात