चला आनंद लुटू या :

By Admin | Updated: August 3, 2015 02:11 IST2015-08-03T02:11:31+5:302015-08-03T02:11:31+5:30

यवतमाळ शहरातील अमोलकचंद महाविद्यालय परिसरात असलेल्या वसंत स्मृती उद्यानात लहान मुलांसाठी खेळणे लावण्यात आले आहे.

Let's enjoy this | चला आनंद लुटू या :

चला आनंद लुटू या :

चला आनंद लुटू या : यवतमाळ शहरातील अमोलकचंद महाविद्यालय परिसरात असलेल्या वसंत स्मृती उद्यानात लहान मुलांसाठी खेळणे लावण्यात आले आहे. दाट वनराईत असलेली ही खेळणी लहान मुलांसोबत मोठ्यांनाही आकर्षित करीत आहे. या ठिकाणी दुपारनंतर बाल-गोपालांचा मेळा भरत असून खेळण्याचा आनंद मित्रांच्या संगतीने लुटला जात आहे.

Web Title: Let's enjoy this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.