शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
4
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
5
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
6
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
7
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
8
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
9
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
10
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
11
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
12
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
13
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
14
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
15
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
16
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
17
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
18
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
19
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
20
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल ग्रीन पार्क शाळेत आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

पहिली ते आठवीपर्यंत ७० विद्यार्थी असले तरी त्यांनी केजी-१ पासून प्रवेश सुरू करून आणखी ३० विद्यार्थी संख्या वाढविली आहे. तंत्रस्नेही, ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती सर्वात आधी अवलंबून या शाळेने शासनाच्या शाळासिद्धी उपक्रमातही पहिल्याच दणक्यात अ श्रेणी प्राप्त केली आहे.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपालिकेची प्रगत शाळा : आयएसओ मानांकन मिळविणारी विदर्भातील पहिली नगरपालिका शाळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खासगी शाळांच्या वावटळीत शहरातील नगरपालिकेच्या शाळा ओस पडत असताना यवतमाळ नगरपालिकेच्या १८ क्रमांकाच्या शाळेने मात्र कालानारुप बदल स्वीकारत डीजिटल ग्रीन पार्क स्कूल अशी ओळख मिळविली आहे. येथील तंत्रस्नेही शिक्षक संजय चुनारकर यांच्या धडपडीतून हा बदल घडला आहे.पहिली ते आठवीपर्यंत ७० विद्यार्थी असले तरी त्यांनी केजी-१ पासून प्रवेश सुरू करून आणखी ३० विद्यार्थी संख्या वाढविली आहे. तंत्रस्नेही, ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती सर्वात आधी अवलंबून या शाळेने शासनाच्या शाळासिद्धी उपक्रमातही पहिल्याच दणक्यात अ श्रेणी प्राप्त केली आहे. तर सातत्याने भौतिक सोईसुविधांमध्ये लोकसहभागातून आणि पालिका प्रशासनाच्या सहकार्याने वाढ केली. या सर्वांच्या पाठबळावर संजय चुनारकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शाळेला आयएसओ मानांकन मिळाले. विशेष म्हणजे अशा प्रकारचे मानांकन मिळविणारी ही विदर्भातील पहिली शाळा ठरली.या शाळेला आतापर्यंत जिल्ह्यातील आणि परजिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी भेटी देऊन येथील उपक्रमांची पाहणी केली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणात ज्या दहा बाबी समाविष्ठ आहे. त्याचा परिपूर्ण अवलंब या शाळेत केला जात आहे. मुख्याध्यापिका ज्योती सावळकर, तंत्रस्नेही शिक्षक संजय चुनारकर, धर्मा पवार, शीतल बागडे यांनी विविध उपक्रमांसह पालकांच्या सातत्यपूर्ण भेटीतून शाळेचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.

टॅग्स :Schoolशाळा