शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

वळण रस्ता व सुधारणा कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 11:29 PM

गाव, जिल्हा, राज्य आणि देशाची प्रगती तेथील दळणवळणाच्या सोयींवर अवलंबून असते. दळणवळणाच्या सोयीसुविधांमुळे उद्योगांची आवक वाढते. पर्यायाने नागरिकांना रोजगार, व्यवसायाची उपलब्धता आणि नागरिकांचा आर्थिक व सामाजिक विकास घडून येतो.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गाव, जिल्हा, राज्य आणि देशाची प्रगती तेथील दळणवळणाच्या सोयींवर अवलंबून असते. दळणवळणाच्या सोयीसुविधांमुळे उद्योगांची आवक वाढते. पर्यायाने नागरिकांना रोजगार, व्यवसायाची उपलब्धता आणि नागरिकांचा आर्थिक व सामाजिक विकास घडून येतो. त्यामुळे रस्ते आणि पूल हे नागरिकांच्या विकासाचे प्रारंभबिंदू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.हायब्रिड न्युटीअंतर्गत शहरातील वळण रस्ता व इतर रस्त्यांच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन येथील लोहारा-वाघापूर बायपास रस्त्यावर झाले. यावेळी ना.येरावार बोलत होते. यावेळी मंचावर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, नगरपरिषद बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती, शिक्षण सभापती नीता केळापूरे, शासकीय कंत्राटदार जगजितसिंग ओबेराय उपस्थित होते.यवतमाळ शहराबाहेरील १३.४६ किमीच्या वळण रस्त्याची सुधारणा करणे (कळंब चौफुली पिंपळगाव ते लोहारा) तसेच बाभूळगाव व कळंब या तालुका मुख्यालयांना जोडणाऱ्या ३४.२३ किमीच्या रस्त्यांची सुधारणा या कामांचा समावेश हायब्रिड न्युटीअंतर्गत करण्यात आला आहे. प्रास्ताविक विशेष प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश लाखानी यांनी तर, संचालन व आभार मनोज उमरतकर यांनी मानले. यावेळी नगरसेवक अमोल देशमुख, यवतमाळचे बांधकाम कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, लता ठोंबरे, करुणा तेलंग उपस्थित होते. 

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावार