देर आये दुरुस्त आये :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2015 00:01 IST2015-08-05T00:01:17+5:302015-08-05T00:01:17+5:30

यंदाच्या पावसाळ्याने आरंभापासूनच परीक्षा पाहणे सुरू केले होते.

The late came: | देर आये दुरुस्त आये :

देर आये दुरुस्त आये :

देर आये दुरुस्त आये : यंदाच्या पावसाळ्याने आरंभापासूनच परीक्षा पाहणे सुरू केले होते. तब्बल दीड महिना कोरडा गेल्यानंतर सोमवारी रात्रीपासून दमदार पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली. उशिरा का होईना चांगला पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांचे चेहरे किंचित खुलले. संयत कोसळणारा हा पाऊस पिकांना पोषक ठरला आहे. शहरातील रस्त्यांवरील केरकचराही या पावसाने वाहून नेला आहे. भिजणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली तरी सर्वांनी या पावसाचे स्वागत केले आहे. मंगळवारी दिवसभर पाऊस कोसळतच होता.

Web Title: The late came:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.