अखेरचा निरोप :
By Admin | Updated: February 20, 2017 01:23 IST2017-02-20T01:23:00+5:302017-02-20T01:23:00+5:30
माजी खासदार भाऊ जांबुवंतराव धोटे यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानावरुन रविवारी निघाली.

अखेरचा निरोप :
अखेरचा निरोप : माजी खासदार भाऊ जांबुवंतराव धोटे यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानावरुन रविवारी निघाली. भाऊंचे पार्थिव सजविलेल्या एका वाहनावर ठेवण्यात आले होते. शहरात ठिकठिकाणी शेकडो नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. तर दुसऱ्या छायाचित्रात पिंपरी येथे शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करताना डॉ. भाऊसाहेब झिटे व उपस्थित शोकमग्न नागरिक.