शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

कडूनिंबाच्या झाडांवरही अळीचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 10:58 PM

सध्या बोंड अळीने कपाशीवर आक्रमण केले आहे. कपाशीच्या बोंडाच्या आतील भागात शिरून गुलाबी बोंड अळी बोंडे नष्ट करीत आहे.

ठळक मुद्देसध्या बोंड अळीने कपाशीवर आक्रमण केले आहे. कपाशीच्या बोंडाच्या आतील भागात शिरून गुलाबी बोंड अळी बोंडे नष्ट करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेपेरा : सध्या बोंड अळीने कपाशीवर आक्रमण केले आहे. कपाशीच्या बोंडाच्या आतील भागात शिरून गुलाबी बोंड अळी बोंडे नष्ट करीत आहे. तर विषबाधेच्या प्रकरणामुळे कृषी केंद्रचालकांनी किटकनाशके विकणे बंद केले आहे. त्यामुळे शेतकºयांनी घरगुती उपाय म्हणून कडूनिंबाच्या पानाला उकडून निंबोळी अर्क तयार करतात. हा अर्क तूर, कपाशीवर फवारल्यास कीडीवर नियंत्रण येते. मात्र आता कडूनिंबाच्या झाडावरही अळीने आक्रमण केले आहे.या कडूनिंबाच्या पानाचा रस काढून फवारणी केल्यास बीटीच्या बियाणावर अळी येत नसल्याचा दावा कृषी तज्ज्ञांनी केला आहे. मात्र सध्या कडूनिंबाच्या झाडावरच अळीने आक्रमण केले असून संपूर्ण पानेसुद्धा नष्ट केली आहे. एकीकडे कृषी विभागातील सहाय्यकापासून तर अधिकाºयापर्यंत विषबाधा प्रकरण व बोंडअळी यावर नियंत्रण कसे आणायचे, याकरिता नानाविध प्रयोग करताना दिसत आहे. तर दुसरकडे अळी कमी होण्याऐवजी उलट वाढतच चालली आहे. त्यामुळे भविष्यात कडूनिंबाच्या झाडाला पाने राहतील की नाही, याबाबत शंका आहे.