तलावही तृषार्त :

By Admin | Updated: July 23, 2015 02:30 IST2015-07-23T02:30:37+5:302015-07-23T02:30:37+5:30

‘‘तळ्याकाठचं गवतं तळ्याशी सलगीने वागायचं.. कारण त्याला जगण्यासाठी त्याचंच पाणी लागायचं...’’

The lake is turtled with: | तलावही तृषार्त :

तलावही तृषार्त :

‘‘तळ्याकाठचं गवतं तळ्याशी सलगीने वागायचं.. कारण त्याला जगण्यासाठी त्याचंच पाणी लागायचं...’’ जुलैमध्ये तुडुंब भरणारा हा जामवाडी तलाव यंदा म्हणावा तसा भरलाच नाही. त्याच्या आधारे जगणारी हिरवळ जगण्यासाठी पाण्याभोवती एकवटली. योग्य पाऊस बरसला नाही तर यवतमाळ शहरातील नागरिकांचीही अवस्था बिकट होणार आहे.

Web Title: The lake is turtled with:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.