टिपेश्वरचे तृषार्त राजे :
By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:53+5:302016-04-03T03:51:53+5:30
ज्याच्या नुसत्या चाहुलीनेही रानातले जीव चळचळा कापतात, त्या वाघांचे टिपेश्वर अभयारण्यातील अस्तित्व मान्य करायला सरकार तयार नाही.

टिपेश्वरचे तृषार्त राजे :
टिपेश्वरचे तृषार्त राजे : ज्याच्या नुसत्या चाहुलीनेही रानातले जीव चळचळा कापतात, त्या वाघांचे टिपेश्वर अभयारण्यातील अस्तित्व मान्य करायला सरकार तयार नाही. केवढा हा उपहास! टिपेश्वर अभयारण्यातील (ता. पाढंरकवडा) वन्यजीवसृष्टी पर्यटकांना अवाक् करणारी आहे. शनिवारी वन्यजीव छायाचित्रकार तथा जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे यांनी टिपेश्वरमधील हाफसी पॉर्इंटजवळ दोन ‘राजे’ कॅमेऱ्यात टिपले. या अभयारण्यात ९ पेक्षा जास्त वाघांचे अस्तित्व असल्याने टिपेश्वरला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.