राजा भगीरथ जयंती : बेलदार समाज संघटनेच्यावतीने राजा भगीरथ जयंतीचे आयोजन शनिवारी केले होते. यानिमित्त शिवाजी गार्डन ते बेलदार समाज भवनापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}