विनम्र अभिवादन...

By Admin | Updated: November 26, 2015 02:31 IST2015-11-26T02:31:27+5:302015-11-26T02:31:27+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे समाधिस्थळ असलेल्या ‘प्रेरणास्थळ’ येथे आदरांजली अर्पण करताना ....

Kind regards ... | विनम्र अभिवादन...

विनम्र अभिवादन...

विनम्र अभिवादन... स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे समाधिस्थळ असलेल्या ‘प्रेरणास्थळ’ येथे आदरांजली अर्पण करताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी. सोबत लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा.

Web Title: Kind regards ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.