रखवाली जोंधळ्याची
By Admin | Updated: September 25, 2015 03:01 IST2015-09-25T03:01:36+5:302015-09-25T03:01:36+5:30
ज्वारीची लागवड कमी झाल्याने काही शेतात असलेल्या ज्वारीच्या पिकावर पाखरांची आणि जनावरांची नजर असते.

रखवाली जोंधळ्याची
ज्वारीची लागवड कमी झाल्याने काही शेतात असलेल्या ज्वारीच्या पिकावर पाखरांची आणि जनावरांची नजर असते. या प्राण्यांपासून जोंधळ्याची रखवाली करण्यासाठी मचानवर असा तळ ठोकून शेतकऱ्याला राहावे लागते.