कौतुक यवतमाळ जिल्हा लोकमत चमूचे :

By Admin | Updated: September 8, 2016 00:53 IST2016-09-08T00:53:42+5:302016-09-08T00:53:42+5:30

लोकमत मीडिया प्रा. लि.च्या वतीने ‘दिवाळी अंक २०१५ पुरस्कार वितरण सोहळा’ अमरावती येथे बुधवारी उत्साहात पार पडला.

Kavuk Yavatmal District Lokmat Team: | कौतुक यवतमाळ जिल्हा लोकमत चमूचे :

कौतुक यवतमाळ जिल्हा लोकमत चमूचे :

कौतुक यवतमाळ जिल्हा लोकमत चमूचे : लोकमत मीडिया प्रा. लि.च्या वतीने ‘दिवाळी अंक २०१५ पुरस्कार वितरण सोहळा’ अमरावती येथे बुधवारी उत्साहात पार पडला. यावेळी अमरावती युनिटमधून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार यवतमाळ जिल्ह्याला प्राप्त झाला. लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार यवतमाळ जिल्हा चमूने स्वीकारला. यावेळी उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ वार्ताहरांनाही गौरविण्यात आले.

Web Title: Kavuk Yavatmal District Lokmat Team:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.