काटा कुस्त्यांची दंगल :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:40 IST2018-11-25T23:39:26+5:302018-11-25T23:40:23+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिसमारोहानिमित्त यवतमाळच्या ऐतिहासिक हनुमान आखाड्यात काटा कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली.

काटा कुस्त्यांची दंगल :
काटा कुस्त्यांची दंगल : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिसमारोहानिमित्त यवतमाळच्या ऐतिहासिक हनुमान आखाड्यात काटा कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पहेलवानांची जोड लावताना माजी खासदार विजय दर्डा, उपस्थित ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, प्रताप पारसकर, कुलभूषण तिवारी, सुरेश जयसिंगपुरे, अनिल पांडे आदी.