शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
3
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
4
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
5
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
6
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
7
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
8
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
9
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
10
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
11
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
12
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
13
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
14
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
15
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
16
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
17
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
18
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
19
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
20
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

युद्धस्थितीमुळे काश्मीरसह तीर्थयात्राही प्रभावित; अनेकांचे विमानाचे पैसे अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 15:35 IST

पर्यटकांचा हिरमोड : हेलिकॉप्टर बुकिंगचे पैसे थांबले

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उन्हाळा हा पर्यटनासाठी पीक पिरेड मानला जातो. यातूनच दिवाळीपासून त्याचे बुकिंग सूरू होते. याशिवाय यात्रेला जाण्यासाठी शेकडो भाविकांनी बुकिंग करतात, मात्र भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीने अनेकांनी आपले बुकिंग रद्द केले आहे. याचा फटका या व्यवसायांसह यात्रेकरूंना बसला आहे. यात्रेकरूंचे पैसे बुकिंगमध्ये अडकले आहेत. त्यांना ते पैसे परत मिळण्यासाठी विलंब लागणार आहे.

उन्हाळ्यात काश्मीर, अमृतसर, लेहलद्दाख, केदारनाथ धामसाठी जाणाऱ्या भाविकांची सर्वाधिक गर्दी असते. उन्हाळ्यात केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडे असतात. तीर्थयात्रेसह पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. केदारनाथ या ठिकाणी चढाईसाठी घोडे, खेचर डोली आणि आता हेलिकॉप्टरची व्यवस्था आहे. 

हेलिकॉप्टर बुकिंगचे पैसे थांबलेकाही टूर चालकांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून धार्मिक स्थळापर्यंत पोहचण्याची सुविधा दिली होती. टूर रद्द झाल्याने त्यांचे बुकिंग रद्द झाले आहे. यामुळे त्यांना हेलिकॉप्टर बुकिंगचे पैसे मिळण्यास वेळ लागणार आहे. 

काश्मीरचे प्रवास थांबले : टूर अँड ट्रॅव्हल्सने काश्मीरकडे जाणारे प्रवास थांबविले आहे. काश्मीर, अमृतसर, लेहलद्दाख यांसह या भागातील विविध ठिकाणी जाणारे प्रवास रद्द केले आहेत

"चारधाम यात्रेला कुठलाही धोका नाही. मात्र, संपूर्ण परिस्थिती पाहता प्रवासी निर्णय घेतात. मात्र काश्मीर, अमृतसर या भागातील पर्यटनाचे टूर रद्द केले आहे. ते पुढे परिस्थिती निवळल्यावर होतील."- अमित भिसे, सहल व्यवस्थापक, यवतमाळ

टॅग्स :YavatmalयवतमाळOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर