ज्योतीने तेजाची आरती :
By Admin | Updated: December 2, 2015 02:38 IST2015-12-02T02:38:41+5:302015-12-02T02:38:41+5:30
आकर्षक पथदिव्यांनी यवतमाळातील दारव्हा मार्ग गेल्या वर्षीपासून सजला आहे.

ज्योतीने तेजाची आरती :
ज्योतीने तेजाची आरती : आकर्षक पथदिव्यांनी यवतमाळातील दारव्हा मार्ग गेल्या वर्षीपासून सजला आहे. याच मार्गावर सूर्योदय-सूर्यास्ताची नजाकतही पाहण्यासारखी असते. प्रशासनाने लावलेले पथदिवे आणि सृष्टीतील उर्जेचा स्त्रोत असलेला सूर्यगोल एकत्रित आल्याचे मनोहारी दृश्य.