उत्साह शिव जयंतीचा :

By Admin | Updated: March 16, 2017 00:55 IST2017-03-16T00:55:48+5:302017-03-16T00:55:48+5:30

संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Jubilee Shiva Jayanti: | उत्साह शिव जयंतीचा :

उत्साह शिव जयंतीचा :

उत्साह शिव जयंतीचा : संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यवतमाळ येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या युवक-युवतींनी शिवाजी गार्डन ते बसस्थानक परिसरातील नाट्यगृहापर्यंत मिरवणूक काढली. या मिरवणुकीत महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध घोषणा देत सहभागी झाले होते. सर्वांनी शिवकालीन वेषभूषा परिधान केली होती. सायंकाळी शिवाजी मंडळातर्फेही माळीपुरा येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध देखाव्यांनी लक्ष वेधले.
 

Web Title: Jubilee Shiva Jayanti: