जिना इसी का नाम हैं...
By Admin | Updated: May 21, 2016 02:33 IST2016-05-21T02:33:00+5:302016-05-21T02:33:00+5:30
मृत्यू अटळ आहे. म्हणूनच जगणे सुंदर आहे. मोठे होत जाताना मुळं घट्ट रोवत जाणे, ....

जिना इसी का नाम हैं...
जिना इसी का नाम हैं... मृत्यू अटळ आहे. म्हणूनच जगणे सुंदर आहे. मोठे होत जाताना मुळं घट्ट रोवत जाणे, हा झाडांचा गुणधर्म त्यांच्या दीर्घायुष्याचे मर्म सांगतो. पुसद परिसरातील या झाडाच्या बुडाला मातीचा आधार उरलेला नाही. पण मूळं पक्की रुजल्याने ते खंबीर उभे आहे. निराश माणसांसाठी हे झाड म्हणजे आशेची नवी पालवी ठरावी !