जेसीबी उलटला : दिग्रस तालुक्यातील चिरकुटा गावाजवळ मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास नाला सदृश्य खड्ड्यात जेसीबी उलटला. रात्रीच्या अंधारात जेसीबी चालकाला हा खड्डा दिसला नाही. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत यामुळे आरंभी-चिरकुटा-दिग्रस मार्गावरील वाहतूक बंद पडली होती.
जेसीबी उलटला :
By admin | Updated: July 28, 2016 01:02 IST