जय श्रीकृष्ण :
By Admin | Updated: September 4, 2015 02:47 IST2015-09-04T02:47:20+5:302015-09-04T02:47:20+5:30
शनिवाारी श्रीकृष्ण जन्माष्टमी. यानिमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून,

जय श्रीकृष्ण :
जय श्रीकृष्ण :
शनिवाारी श्रीकृष्ण जन्माष्टमी. यानिमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रविवारी नागपुरातील विविध मंडळांच्या वतीने दहीहंडी फुटणार आहे. चितारओळीत श्रीकृष्णाच्या एकाहून एक सुंदर मूर्ती तयार झाल्या आहेत.