जय शिवराय :
By Admin | Updated: February 20, 2017 01:20 IST2017-02-20T01:20:44+5:302017-02-20T01:20:44+5:30
प्रत्येक माणसाला अभिमान वाटावा, अशा सम्यक व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरी झाली.

जय शिवराय :
जय शिवराय : प्रत्येक माणसाला अभिमान वाटावा, अशा सम्यक व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरी झाली. यवतमाळात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली.