शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

आयटीआय विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:13 AM

ऐनवेळेवर आॅनलाईन पद्धतीने पेपर सोडविण्याचे आदेश धडकल्याने संतप्त झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांनी सोमवारपासून सुरू झालेल्या परीक्षेवर बहिष्कार टाकला.

ठळक मुद्देआॅनलाईन वांद्यात : सोमवारचा पेपर रद्द, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : ऐनवेळेवर आॅनलाईन पद्धतीने पेपर सोडविण्याचे आदेश धडकल्याने संतप्त झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांनी सोमवारपासून सुरू झालेल्या परीक्षेवर बहिष्कार टाकला. तसेच जुन्या पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी करीत जिल्हा कचेरीवर धडक दिली.आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले होते. ही परीक्षा दरवर्षी लेखी स्वरूपात घेतली जाते. परंतु रविवारी सायंकाळी आदेश धडकला. त्यात पहिला पेपर आॅनलाईन पद्धतीने घेण्याचे सांगितले. हा प्रकार विद्यार्थ्यांना माहीत होताच विद्यार्थी संतप्त झाले. आम्ही कोणतीही तयारी केली नाही, परीक्षा कशी द्यायची असा सवाल करीत शेकडो विद्यार्थी थेट जिल्हा कचेरीवर पोहोचले. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन ही परीक्षा आॅफलाईन घेण्याची मागणी केली. यावेळी टर्नर, आरएसी, मोटर मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिकल, पेंटर, ट्रॅक्टर मेकॅनिकल, कारपेंटर, ब्युटी पार्लर आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. आता १७ आणि १८ फेब्रुवारीला आॅनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. मात्र ही परीक्षा आॅफ लाईन पद्धतीने घेण्याची मागणी विद्यार्थी करीत आहे.