दखल...
By Admin | Updated: October 6, 2016 00:17 IST2016-10-06T00:17:08+5:302016-10-06T00:17:08+5:30
कळंब येथील बाभूळगाव मार्गावरील विश्वनाथ कॉलनीजवळ दुचाकीची धडक होऊन एक ठार, तर एक जखमी झाला.

दखल...
दखल... कळंब येथील बाभूळगाव मार्गावरील विश्वनाथ कॉलनीजवळ दुचाकीची धडक होऊन एक ठार, तर एक जखमी झाला. रस्त्यावर पडून असलेले गिट्टीचे ढीग या घटनेस कारणीभूत ठरले. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात प्रकाशित करताच रस्त्याचे काम सुरू करून गिट्टीचे ढीग कमी करण्यात आले.