पायदळ वारी :
By Admin | Updated: January 18, 2016 02:27 IST2016-01-18T02:27:05+5:302016-01-18T02:27:05+5:30
श्री प्रिथमजी महाराज यांची पायदळ पालखी सरूळ ते बोरगाव (धांदे) निघाली आहे.

पायदळ वारी :
पायदळ वारी : श्री प्रिथमजी महाराज यांची पायदळ पालखी सरूळ ते बोरगाव (धांदे) निघाली आहे. परिसराच्या विविध गावातील नागरिक या पालखीमध्ये सहभागी होत आहेत. जवळपास २० किलोमीटर अंतराची ही पायदळ वारी आहे.