इंडिका शिरली दुकानात
By Admin | Updated: November 10, 2015 03:14 IST2015-11-10T03:14:30+5:302015-11-10T03:14:30+5:30
दारव्हा मार्गावर वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. त्याचाच नमुना सोमवारी दिसला.

इंडिका शिरली दुकानात
इंडिका शिरली दुकानात : दारव्हा मार्गावर वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. त्याचाच नमुना सोमवारी दिसला. भरधाव इंडिका कार बसस्थानक चौकातील दुकानात घुसली. या कारने एका दुचाकीलाही धडक दिली.