अवकाळीचा तेंदूपत्त्याला फटका :
By Admin | Updated: May 15, 2017 00:53 IST2017-05-15T00:53:02+5:302017-05-15T00:53:02+5:30
यवतमाळ जिल्ह्याच्या जंगल परिसरात सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे.

अवकाळीचा तेंदूपत्त्याला फटका :
अवकाळीचा तेंदूपत्त्याला फटका : यवतमाळ जिल्ह्याच्या जंगल परिसरात सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे. तेंदूपत्ता गोळा करून त्याचे पुडके तयार केले आहे. हे पुडके वाळण्यासाठी शेतात ठेवले आहे. परंतु दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या तेंदू पुडक्यांना बसला आहे.