ट्रक शिरला घरात :
By Admin | Updated: May 20, 2015 00:20 IST2015-05-20T00:20:32+5:302015-05-20T00:20:32+5:30
वणीलगतच्या जुना लालगुडा येथील रंजना पथाडे यांच्या घरात मंगळवारी धावता ट्रक शिरला.

ट्रक शिरला घरात :
वणीलगतच्या जुना लालगुडा येथील रंजना पथाडे यांच्या घरात मंगळवारी धावता ट्रक शिरला. हा ट्रक गुजरात येथून आवारपूर येथे जात होता. तो घरात घुसल्याने पथाडे यांचे ४0 हजारांचे नुकसान झाले.