मध चाखण्याची धडपड...
By Admin | Updated: March 26, 2015 02:12 IST2015-03-26T02:12:09+5:302015-03-26T02:12:09+5:30
मोहरिल आलेल्या बहराच्या फुलातून अशाचप्रकारे कणकण मध ...

मध चाखण्याची धडपड...
वातावरणातील सर्वच जीव-जंतूंची पोट भरण्यासाठी कसरत सुरू असते. यातून कुणीही सुटलेला नाही. मोहरिल आलेल्या बहराच्या फुलातून अशाचप्रकारे कणकण मध गोळा करण्यासाठी चालले मधमाशांची धडपड या छायाचित्रात दिसून येत आहे.