हिमालय साकारतोय :
By Admin | Updated: October 7, 2015 02:47 IST2015-10-07T02:47:39+5:302015-10-07T02:47:39+5:30
हिमालय गिर्यारोहकांना नेहमीच आव्हान देतो. तो चढून जाणे जसे अगम्य, तसेच स्वत:च हिमालयाचा देखावा साकारणे हेही काम अचाटच.

हिमालय साकारतोय :
हिमालय साकारतोय : हिमालय गिर्यारोहकांना नेहमीच आव्हान देतो. तो चढून जाणे जसे अगम्य, तसेच स्वत:च हिमालयाचा देखावा साकारणे हेही काम अचाटच. यवतमाळच्या कलावंतांना अशी आव्हाने पेलण्याची आवड आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने आकार घेत असलेला हा प्रती हिमालय त्याच हिंमतीचे द्योतक. यवतमाळात बालाजी दुर्गोत्सव मंडळ हिमालयाची प्रतिकृती साकारत असून काम अंतिम टप्प्यात आले आहे.