महापंगत अन् तयारी :
By Admin | Updated: November 16, 2016 00:29 IST2016-11-16T00:29:07+5:302016-11-16T00:29:07+5:30
नेर तालुक्याच्या माणिकवाडा(धनज) येथे फकिरजी महाराज यात्रा महोत्सवानिमित्त मंगळवारी

महापंगत अन् तयारी :
महापंगत अन् तयारी : नेर तालुक्याच्या माणिकवाडा(धनज) येथे फकिरजी महाराज यात्रा महोत्सवानिमित्त मंगळवारी आयोजित महाप्रसादाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला. याठिकाणी कण्या भाकरीच्या महाप्रसादाचे विशेष महत्त्व आहे. हे पदार्थ शिजविण्यासाठी डेग (तांब्याचे मोठे भांडे) वापरली जाते. ७० ते ८० डेगींमध्ये कण्या शिजविल्या जातात. दूरवरून दाखल झालेले भाविक हा महाप्रसाद ग्रहण करतात.