आधारसाठी असहाय रांग :
By Admin | Updated: August 11, 2015 02:40 IST2015-08-11T02:40:56+5:302015-08-11T02:40:56+5:30
आधारकार्ड या शब्दाने सध्या प्रत्येकाचे अवघे विश्वच व्यापून टाकले आहे. गॅस सिलिंडर, वाहन

आधारसाठी असहाय रांग :
आधारसाठी असहाय रांग : आधारकार्ड या शब्दाने सध्या प्रत्येकाचे अवघे विश्वच व्यापून टाकले आहे. गॅस सिलिंडर, वाहन परवाना, बँक खाते अशा कुठल्याही कामासाठी या कार्डाविना पर्याय नाही. त्यामुळेच दिवसभर रांगेत उभे राहून नागरिकही ‘आधार’चा वेध घेत आहेत. मात्र, आधार कार्ड काढून देण्यासाठी यंत्रणा कमी पडत असल्याचे या भल्या मोठ्या रांगेवरून स्पष्ट होते. आधार कार्ड मिळविण्यासाठी अनेकांना मजुरी बुडवूनही दिवस गमवावा लागत आहे.