आरोग्य केंद्र शोभेची वास्तू :
By Admin | Updated: July 30, 2015 02:15 IST2015-07-30T02:15:08+5:302015-07-30T02:15:08+5:30
वणी तालुक्यातील उकणी येथील आरोग्य उपकेंद्र केवळ शोभेचीच वास्तू ठरले आहे.

आरोग्य केंद्र शोभेची वास्तू :
वणी तालुक्यातील उकणी येथील आरोग्य उपकेंद्र केवळ शोभेचीच वास्तू ठरले आहे. या उपकेंद्राची दयनीय अवस्था झाली आहे. अनेकदा हे उपकेंद्र असे बंदच असते.