हळदीची काढणी :
By Admin | Updated: March 18, 2017 00:53 IST2017-03-18T00:53:47+5:302017-03-18T00:53:47+5:30
पुसद तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळद पिकाची लागवड केली.

हळदीची काढणी :
हळदीची काढणी : पुसद तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळद पिकाची लागवड केली. सध्या हळद पीक काढणीला आले असून जमिनीतून हळद काढण्याची लगबग सर्वत्र दिसत आहे. पुसद शहरानजीकच्या काकडदाती शिवारात हळद काढणी कामात व्यस्त असलेले मजूर.