सौहार्द :
By Admin | Updated: February 19, 2017 00:52 IST2017-02-19T00:52:52+5:302017-02-19T00:52:52+5:30
माजी खासदार जांबुवंतराव धोटे आणि त्यांच्या अर्धांगिनी माजी आमदार विजयाताई धोटे यांनी अलीकडेच ‘लोकमत’च्या नागपूर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली होती.

सौहार्द :
सौहार्द : माजी खासदार जांबुवंतराव धोटे आणि त्यांच्या अर्धांगिनी माजी आमदार विजयाताई धोटे यांनी अलीकडेच ‘लोकमत’च्या नागपूर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्यासोबतचा मनमोकळा क्षण.