शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

हरिदास दुबे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 9:56 PM

बौद्ध महासभेचे सचिव, भारत संचार निगमचे माजी अभियंता, जय भीम ज्येष्ठ नागरिक मैत्रेय संघाचे सदस्य हरिदास दुबे यांना एन.के. धोटे व मित्र परिवारातर्फे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : बौद्ध महासभेचे सचिव, भारत संचार निगमचे माजी अभियंता, जय भीम ज्येष्ठ नागरिक मैत्रेय संघाचे सदस्य हरिदास दुबे यांना एन.के. धोटे व मित्र परिवारातर्फे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अध्यक्षस्थानी एन.के. धोटे होते. याप्रसंगी बुद्धिस्ट पेन्शनर्सचे अध्यक्ष रवींद्र टेंभुर्णे, काशीनाथ ब्राह्मणे, एन.के. धोटे, डॉ. ललित बोरकर आदींनी हरिदास दुबे यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. प्रा. जयदेव वानखेडे यांच्या ‘बुद्धा मेसेज फॉर मॅरेजेबल यूथ’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हरिदास दुबे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला चित्तरंजन वंजारे, एम.एन. राऊत, तात्याराव मोरे, प्रा. शेंद्रे, प्रा.डॉ. रोशन शेंडे, महेंद्र कांबळे, भीमराव कांबळे, गोपाळराव लोणारे, शरद निरंजने, नागदिवे, एन.टी. भगत, गंगाधर नांदेकर, मनोहर वरघट, कुंदा बोरकर, डॉ. राखी शेंडे, अरमान शेंडे आदी उपस्थित होते.