खडतर जीवनप्रवास...
By Admin | Updated: October 17, 2015 00:39 IST2015-10-17T00:39:23+5:302015-10-17T00:39:23+5:30
जीवनाचा संपूर्ण प्रवास खडतर झालेला असतानाच आता मार्गही खडतर रस्त्यावरूनच काढावा लागत आहे.

खडतर जीवनप्रवास...
खडतर जीवनप्रवास... जीवनाचा संपूर्ण प्रवास खडतर झालेला असतानाच आता मार्गही खडतर रस्त्यावरूनच काढावा लागत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकणाऱ्या या लोकांचा हा खडतर प्रवास थांबणार तरी कधी ?