भुईमूग काढणी :

By Admin | Updated: May 27, 2017 00:14 IST2017-05-27T00:14:31+5:302017-05-27T00:14:31+5:30

जिल्ह्यात उन्हाळी भुईमूग काढणीला सुरुवात झाली आहे.

Groundnut Harvesting: | भुईमूग काढणी :

भुईमूग काढणी :

भुईमूग काढणी : जिल्ह्यात उन्हाळी भुईमूग काढणीला सुरुवात झाली आहे. मात्र सदोष बियाण्यांमुळे शेंगा कमी लागल्याने शेतकऱ्यांना काढणीचा खर्च परवडेनासा झाला आहे.
 

Web Title: Groundnut Harvesting: