भुईमूग काढणी :
By Admin | Updated: May 18, 2017 00:54 IST2017-05-18T00:54:13+5:302017-05-18T00:54:13+5:30
मान्सूनचे आगमन अंदमानमध्ये झाल्याचे वृत्त धडकताच महागाव तालुक्यात भुईमूग काढणीच्या कामाला वेग आला आहे.

भुईमूग काढणी :
भुईमूग काढणी : मान्सूनचे आगमन अंदमानमध्ये झाल्याचे वृत्त धडकताच महागाव तालुक्यात भुईमूग काढणीच्या कामाला वेग आला आहे. एकदा पावसाला सुरूवात झाली तर भुईमूग काढणे कठीण होते. त्यामुळे गुंज परिसरात भुईमूग काढणीचे काम वेगात सुरू आहे.