भुईमूग बहरला...
By Admin | Updated: May 7, 2017 00:57 IST2017-05-07T00:57:49+5:302017-05-07T00:57:49+5:30
पुसद तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी भुईमुगाची लागवड केली आहे.

भुईमूग बहरला...
भुईमूग बहरला... पुसद तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी भुईमुगाची लागवड केली आहे. भारनियमनावर मात करीत शेतकरी भुईमुगाला सिंचन करीत आहे. भुईमुगाचे हिरवेगार दिसणारे शेत उन्हाळ््यात डोळ््याला सुखावून जाते. या भुईमुगातून भरघोस उत्पन्न यावे, अशी अपेक्षा आहे.