अभिवादन :
By Admin | Updated: April 12, 2016 04:46 IST2016-04-12T04:46:57+5:302016-04-12T04:46:57+5:30
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची १८९ वी जयंती यवतमाळ शहरासह जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात

अभिवादन :
अभिवादन : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची १८९ वी जयंती यवतमाळ शहरासह जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. यवतमाळ येथील महात्मा फुले चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती.