हिरवळ दाटे चोहीकडे :
By Admin | Updated: August 9, 2016 02:25 IST2016-08-09T02:25:16+5:302016-08-09T02:25:16+5:30
श्रावणाचे हिरवे दान धरणीला भरभरून मिळाले आहे. कालचे शुष्क शिवार आता कंच हिरवे

हिरवळ दाटे चोहीकडे :
हिरवळ दाटे चोहीकडे : श्रावणाचे हिरवे दान धरणीला भरभरून मिळाले आहे. कालचे शुष्क शिवार आता कंच हिरवे झाले. बालकवीच्या ‘हिरवळ दाटे चोहीकडे’ या ओळींचा जीवंत प्रत्यय यवतमाळच्या चोहोबाजूंना येतोय. तप्त उन्हाळ्याने बोडख्या झालेल्या टेकड्यांच्या माथ्यावर आता हिरवे तुरे उगवले आहेत अन नजर जाईल तिथवर दिसणारी हिरवाई लक्ष वेधून घेत आहे.