आजीची परीक्षा :
By Admin | Updated: November 29, 2015 03:05 IST2015-11-29T03:05:11+5:302015-11-29T03:05:11+5:30
आयुष्य म्हणजे पदोपदी परीक्षाच. जिल्हा परिषद पदभरतीची परीक्षा देणाऱ्या एका आईची तर शनिवारी कसोटीच होती.

आजीची परीक्षा :
आजीची परीक्षा : आयुष्य म्हणजे पदोपदी परीक्षाच. जिल्हा परिषद पदभरतीची परीक्षा देणाऱ्या एका आईची तर शनिवारी कसोटीच होती. बुलडाणा जिल्ह्यातून परीक्षेसाठी आलेल्या महिलेला आपले बाळही सोबत आणावे लागले. पेपरदरम्यान हे बाळ आजी सांभाळत होती. आईविना रडणाऱ्या या बाळाला निजविण्यासाठी आजीने येथील गव्हर्नमेंट हायस्कूलच्या आवारातच असा पाळणा बांधला होता.