धान्य पोहोचले :
By Admin | Updated: November 13, 2016 00:21 IST2016-11-13T00:21:57+5:302016-11-13T00:21:57+5:30
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसह स्वस्त धान्य दुकानात धान्य वितरित करण्यासाठी दर

धान्य पोहोचले :
धान्य पोहोचले : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसह स्वस्त धान्य दुकानात धान्य वितरित करण्यासाठी दर महिन्याला मोठ्या प्रमाणात धान्याची आयात करावी लागते. दारव्हा मार्गावरील वखार महामंडळाच्या गोदामात हे धान्य उतरविण्यासाठी वाहनांची अशी लांबच लांब रांग पाहायला मिळते. असेच धान्य शनिवारी घेऊन आलेली वाहने.