सुवर्ण झळाळी
By Admin | Updated: May 4, 2015 00:12 IST2015-05-04T00:12:58+5:302015-05-04T00:12:58+5:30
सूर्य आग ओकत असताना संपूर्ण जंगल निष्पर्ण झाले आहे.

सुवर्ण झळाळी
सूर्य आग ओकत असताना संपूर्ण जंगल निष्पर्ण झाले आहे. अशा उजाड माळरानावर बहाळ मात्र सुवर्ण झळाळी घेऊन फुलला आहे. दारव्हा मार्गावरील उमर्डा नर्सरी परिसरातील जंगलात बहाळ वृक्ष सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.