अक्षर प्रेमींचे देवघर :
By Admin | Updated: November 20, 2015 02:48 IST2015-11-20T02:48:51+5:302015-11-20T02:48:51+5:30
नगरवाचनालयाची वास्तू म्हणजे यवतमाळनगरीचे हृदयचं. लेखक, वाचक आणि अनेक ...

अक्षर प्रेमींचे देवघर :
अक्षर प्रेमींचे देवघर : नगरवाचनालयाची वास्तू म्हणजे यवतमाळनगरीचे हृदयचं. लेखक, वाचक आणि अनेक सुसंस्कृत वाचकही याच इमारतीने घडविले. अक्षर प्रेमींचे हे देवघर आतून जेवढे आशयघन तेवढेच बाहेरुनही देखणे.