घाटंजीत काँग्रेसचा मोर्चा :
By Admin | Updated: March 19, 2016 02:15 IST2016-03-19T02:15:09+5:302016-03-19T02:15:09+5:30
केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी घाटंजी येथे

घाटंजीत काँग्रेसचा मोर्चा :
घाटंजीत काँग्रेसचा मोर्चा : केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी घाटंजी येथे शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या घोषणांनी घाटंजी शहर दणाणून गेले होते. (वृत्त/४)