गजानन महाराज प्रकट दिन :
By Admin | Updated: February 19, 2017 00:35 IST2017-02-19T00:35:59+5:302017-02-19T00:35:59+5:30
यवतमाळ शहरात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शनिवारी श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

गजानन महाराज प्रकट दिन :
गजानन महाराज प्रकट दिन : यवतमाळ शहरात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शनिवारी श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही पालखी विविध मार्गाने महिलांनी वाहून नेली.