फणस लदबदले :
By Admin | Updated: April 17, 2016 02:23 IST2016-04-17T02:23:28+5:302016-04-17T02:23:28+5:30
फणसाला उन्हाळ्यात बाजारपेठेत मोठी मागणी असते. यावर्षी निकोप वातावरणामुळे फणसाचे झाड चांगलेच बहरले आहे.

फणस लदबदले :
फणस लदबदले : फणसाला उन्हाळ्यात बाजारपेठेत मोठी मागणी असते. यावर्षी निकोप वातावरणामुळे फणसाचे झाड चांगलेच बहरले आहे. गाव शिवारात असलेल्या शेतातील झाड फणसाने असे लदबदलेले आहे.